श्री राम यांचे विचार मराठीमध्ये | Shri Ram Quotes In Marathi

श्री राम धर्मराज्य, पराक्रम आणि करुणा या गुणांचा आदर्श मूर्ती म्हणून ओळखले जातात. त्यांची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासोबत त्यांची वनवास कथा रामायणात अमर झाली आहे. त्यांचे नाव घेतलं की त्यांच्या धनुष्यबाण हातात आणि हनुमानजी त्यांच्या पाठीशी उभा राहतो असे चित्र आपल्या डोळ्यासमोर येते.

Motivational Quotes In Marathi 2024 | प्रेरणादायक सुविचार 2024

motivational quotes in marathi

ज्याप्रमाणे जीवनात प्रत्येक गोष्ट महत्वाची असते त्याच प्रमाणे आणि त्यापैकी एक गोष्ट म्हणजे मोटिवेशन, कधी कधी आपण कठीण परिस्थितीचा सामना करताना हतबल होऊन लगेच हार मानतो पण अश्या परिस्थिती मध्ये जर आपल्याला उत्साह निर्माण करणारे काही विचार कानावर पडले तर किंवा आपल्या वाचनात काही उत्साह पूर्वक विचार आलेत तर.