शीर्षासन करण्याची योग्य पद्धत व फायदे ‌| Shirshasana benifits in marathi

शीर्षासन म्हणजे काय ? |शीर्षासन मराठी माहिती शीर्ष या शब्दाचा अर्थ होतो डोके किंवा मस्तक. या आसनात संपूर्ण भार डोक्यावर तोलून उलटे उभे राहिले जाते म्हणून या आसनास शीर्षासन असे म्हणतात. या आसनात खाली डोके वर पाय अश्या स्थितीत शरीर असते. हे आसन करण्यास भरपूर सराव करावा लागतो पण तेवढेच जास्त याचे फायदे देखिल आहेत … Read more