बायको नातं हे खूप च स्पेशल असत . हे नातं आपल्याला लग्नापासून तर आयुष्याच्या शेवेच्या श्वास पर्यंत निभवायचं असत . वेग वेगळ्या स्वभावाचे , वेगळ्या वातावरणात वाढलेले जेव्हा एकत्र येतात तेव्हा खूप गोष्टी अड्जस्ट करायला लागतात . जेव्हा नवरा आणि बायको एमेकानांना समजून घेतात . तेव्हा रिलेशन स्ट्रॉंग बनत जाते . आपल्या नवऱ्याला त्याचे महत्व सांगण्यासाठी Husband Quotes In Marathi आपण या पोस्ट मध्ये बघणार आहोत . प्रेम व्यक्त करणे हे सुद्धा खूप महत्वाचे असते . तुम्ही पण या कोट्स च्या आधारे प्रेम व्यक्त करा . आणि आपलं नातं अजून घट्ट करा .
सहवासात तुझ्या, आयुष्य म्हणजे नभात फुललेली चांदण्याभरात असेल, तुझी सोबत असताना, जीवनात फक्त सुखांचीच, अविरत बरसात असेल
प्रत्येक गोष्टीत रागावणारी माणसे तीच असतात जी वेळोवेळी स्वत:पेक्षा जास्त दुसऱ्याची काळजी घेतात, माझ्यासाठी तूच आहेस माझ्या आयुष्यात
जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचे असत तेच प्रेम आयुष्यभर मनात जपायचं असतं, माझं प्रेम फक्त तूच आहेस
आपली काळजी जी व्यक्ती जास्त घेते…. जी आपल्यावर जीवापाड प्रेम करते, तू माझ्या आयुष्याचा शिल्पकार आहेस आणि माझं प्रेमही
नवरा म्हणून तुझ्याकडून काहीच मागत नाही कारण तू नेहमीच काही न मागता सर्व काही द्यायला तयार असतोस
खूप प्रेम करते तुझ्यावर सत्य हे जाणून बघ, तुला तर माहीतच आहे. पण तू माझा आहेस हेच माझ्यासाठी सर्वात सुंदर क्षण आहेत
घेऊन मला मिठीत शांत कर या मनाला
मी खूप समजावलंय आता तूच समजावं याला
तू आहेस सोबत म्हणूनच शब्द बोलत आहेत
अबोल्याचे क्षण त्यांनी कित्येक दिवस पाहिले आहेत
Husband Quotes In Marathi
तुझी मिठी म्हणजे चंद्र चांदण्यांचा भास
मिलन ह्रदयाचा व्हावं एकत्र येऊन तुझा-माझा श्वास..
Dear अहो, सात फेरे घेऊन
वचन देणारे हजारजण भेटतील,
पण ते निभवणारा लाखात
एक असतो जसे तुम्ही आहात.
बायकोची इज्जत करणारे
बायकोचे गुलाम नसतात तर
ते अशा एका आईचे पुत्र
असतात ज्या आईने त्यांना
स्त्रीची इज्जत करायचे
संस्कार दिलेले असतात.
खूप नशीब लागत तुझ्या सारखा प्रेम करणारा,
काळजी करणारा, रागवणारा आणि
समजून घेणारा नवरा मिळायला
आपलं कोणीतरी असण्यापेक्षा
आपण कोणाचे तरी असण्यात आनंद आहे
आपल्याला कदाचित संपूर्ण जगावर
प्रेम करण्याची आवश्यकता नाही.
आपल्याला फक्त एक व्यक्ती आवश्यक आहे
जो तुमच्यावर आणि तुमच्यावर मनापासून प्रेम करतो !!
माझं जग तुझ्यापासून सुरू होतं
आणि तुझ्यावरच संपते
I Love U
माझ्या प्रत्येक प्रॉब्लेमच Solution आहेस तू,
माझ्या लाइफची Need आहेस तू,
माझ्या जगण्याचे Reason आहेस तू,
अरे पागल माझ पूर्ण World आहेस तू
खूप प्रेम करते तुझ्यावर सत्य हे जाणून बघ,
तुला तर माहीतच आहे.
पण तू माझा आहेस
हेच माझ्यासाठी सर्वात सुंदर क्षण आहेत
Husband Quotes In Marathi
“वडिलांनंतर आपली जो काळजी करतो
आपल्या डोळ्यात पाणी येऊ देत नाही
त्याला नवरा म्हणतात”
“नवरा बायकोच नात म्हणजे
स्वर्गात पडलेली गाठ, ती ज्याच्याशी पडली
तो कसाही तिला शोधत येतो,
डोळ्यातून प्रेम पाझरत
अन दोन जीव एक होतात.”
नवरा हा आभाळासारखा स्थितप्रज्ञ,
स्थिर, शांत नि अथांग असावा,
जेणेकरून बायकोरूपी चंचल,
आकर्षक, नाजूक व सैरभैर मनाच्या चंद्राला
त्याच्या कुशीत सुरक्षित भासेल
हा ऋतुही तुझा हा बहरही तुझाच,
मी नुसती तुझ्या दारातील
रिमझिम आहे साजणा
हा ऋतुही तुझा हा बहरही तुझाच,
मी नुसती तुझ्या दारातील
रिमझिम आहे साजणा
तुझी बायको नाही तर
तुझा श्वास बनून शेवट पर्यंत
तुझ्या सोबत जगायचे आहे .
आयुष्यभरासाठी साथ द्यायची कि नाही
हा निर्णय तुझा आहे ,
पण मरेपर्यंत तुझी साथ देईल
हा शब्द माझा आहे
खुप भारी वाटत जेव्हा कोणीतरी बोलत ,
स्वतःसाठी नाही तर
माझ्या साठी स्वतःची काळजी घे .
अबोल तू , अस्वस्थ मी ,
अक्षर तू , शब्द मी ,
समोर तू , आनंदी मी ,
सोबत तू संपूर्ण मी
या जगात सगळे जण तुमच्या जाण्याची वाट पाहतात पण ती फक्त एक पत्नीच असते जी तुमच्या वाटेला डोळे लावून तुमची वाट पाहत असते.
पती पत्नीच्या नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका सुधारण्यात आहे, कारण एक ही दोष नसलेला माणूस या जगात तुम्हाला सोधून सुद्धा सापडणार नाही.
डियर हजबेंड, मला एकट कधीच सोडू नका कारण या जगात तुमच्याशिवाय माझ दुसर कोणीच नाही.
जो पती आपल्या बायकोला एक प्रेमळ पत्नी, काळजी घेणारी बहीण व घास भरवणार्या आईच्या रूपात पाहतो तो तिची कधीच अहवेलना करत नाही.
लग्न ही एक अशी कमिटमेंट आहे, जी आपल्या जीवनसाथीला आयुष्यभर जपण्याची जाणीव करून देते.
एकमेकांचे आयुष्यभर बेस्ट फ्रेंड बनून राहण्यासाठी लग्न ही एक प्रथा आहे.
चांदण्यासोबत चंद्र जसा शोभून दिसतो तसा माझा पती माझ्यासोबत भारी दिसतो.
लग्न ही आपल्या दोघांना देवाने दिलेली देणगी आहे, आपण चांगले पती पत्नी बनून ती आयुष्यभर जपून ठेवली पाहिजे.
मी अस म्हणत नाही की तू सतत माझ्याशीच बोल, पण जेव्हा बोलतो, तेव्हा फक्त माझ्यासोबत आणि माझा होऊन बोल.
आयुष्य खूप सुंदर आहे कारण माझ्या आयुष्यात तुझ्यासारखी प्रेमळ पत्नी आहे.
एक चांगली पत्नी आणि एक चांगला पती दोघ मिळून जीवन सुंदर व सोप बनवतात.
पती पत्नी म्हणून एकमेकांची निवड करताना सावधानपूर्वक निवड करावी आणि एकदा हात हातात घेतला कि आयुष्यभर साथ द्यावी.
लग्न म्हणजे आपल्या बेस्ट फ्रेंड बरोबर आपल सगळं आयुष्य व्यतीत करणे होय. आयुष्य जगत असताना दोघांनी त्याचा आनंद घेण, शेवटपर्यंत साथ देण होय.
प्रत्येक सुंदर नात खासकरून लग्न हे आदर ह्या गोष्टीवर स्थिर असत.
लग्न हे काही क्षणात पार पडत पण आपण married आहोत हे सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य घालवाव लागत.
ज्या घरात पत्नीचा सन्मान होतो त्या घरात लक्ष्मी पूजनाची गरज पडत नाही.
जेव्हा पासून माझ तुझ्या सोबत लग्न झाल, तेव्हापासून मी स्वता:ला कधीच एकट समजलं नाही, तुझ्या हृदयात मला जागा मिळाली, तुझ्या मिठीत मला माझ जग मिळालं आणि तुझे शब्द माझी प्रेरणा बनले